अनुसूचित जाती आणि इत्तेहाद-उल-मुसलीमीन

” हैदराबाद संस्थानामधील अनुसूचित जाती समाजाने कुठल्याही परिस्थितीत निझामाची व इत्तेहाद-उल-मुसलीमीनची बाजू घेऊ नये…  अनुसूचित जाती समाजातील कुठल्याही व्यक्तीने देशाच्या दुश्मनांची बाजू घेऊन, अनुसूचित जातिला काळिमा फासू  नये.” –  
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, लिखाण आणि भाषणे, खंड-१७, भाग १, शिक्षण विभाग, महाराष्ट्र सरकार.

Leave a comment